Tai & Bhau

पप्पा एक भक्कम वटवृक्ष ! ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता त्यांची प्रखरता अंगावर घेणारे ! सर्वांच्या सुखासाठी सदैव प्रेमाची सावली देणारे ! वटवृक्षा एवढे विशालकाय मन असणारे ! पण महादेवा प्रमाणे भोळे असणारे म्हणजे पप्पा ".... पप्पाना वटवृक्षा सारखे उदंड आयुष्य लाभो  व मम्मीना वर्षोनीवर्षे वटपौर्णिमा करण्याचे भाग्य लाभो ! कुलस्वामिनी आई तुळजाभवानी कडे प्रार्थना ! पप्पा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

No comments:

Post a Comment

Your comment posted.