Mai & Family

पप्पा तुम्हाला सहस्त्रचंद्रदर्शनाचया खुप खुप शुभेच्छा. आम्ही खुप भाग्यवान आहोत. आज आम्ही जे काही आहोत ते तुम्ही दिलेल्या संस्कारा मुळे आहोत. आणि ह्याच शिकवणी मुळे आम्ही आज कोणत्याही अडचणींना नेटाने सामोरे जात आहोत.  वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 😘😘

No comments:

Post a Comment

Your comment posted.