Nana & Nani

आपण आमच्या कुटुंबासाठी
एक उत्कृष्ट आदर्श आहात,
आपण खूप प्रेमळ,काळजी घेणारे
आणि समर्थक आहात,
जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तुम्ही
आम्हां सगळ्यांचे मार्गदर्शक आहात,
असाच आपला स्नेह,सहवास व आशीर्वाद आम्हांस लाभो,
व तुमचे पुढील आयुष्य
सुख समृध्दी आणि आरोगयदायी जावो,
""आई तुळजा भवानी"" आपणास उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना 🙏🙏🙏🙏
🌹🌹दादा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🌹
नाना आणि नानी
🙏🙏🎂🙏🙏

No comments:

Post a Comment

Your comment posted.