तुझ्यासाठी माझे आयुष्य पणाला लावीन
तू शिकवलेली शिकवण नेहमीच लक्षात ठेवीन
आई-बाबा नंतर तूच माझं पहिलं दैवत
कठीण प्रसंगी कोणत्याही तू लगेच येतो धावत
तूच माझा सखा, तूच सच्चा दोस्त,
तुझ्यासारखा भाऊ मिळायला खूप नशीब लागतं…
तुला जे जे हवे ते ते मिळो हीच देवाकडे इच्छा,
दादा तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
तु जगातील प्रत्येक भावासाठी एक उत्कृष्ट आदर्श आहे कारण तु खूप प्रेमळ, काळजी घेणारा, संरक्षणात्मक आणि समर्थक आहेस. मी विश्वातील सर्वात चांगल्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते.
No comments:
Post a Comment
Your comment posted.